टीम मंगळवेढा टाईम्स ।
आता आपल्या मंगळवेढा शहरात खवय्यांचा वट वाढवणारी बातमी समोर येत आहेत. ‘चायनिस हट & कोल्ड हाऊस’ची विसावी शाखा आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सुरु होत असल्याची माहिती संचालक शिंदे व कर्नेकर यांनी दिली आहे.
हॉटेल राजयोग शेजारी असलेल्या कै.दादासाहेब नागणे शॉपिंग सेंटर येथे आज सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरु असणार आहे.
माजी नगराध्यक्ष भारत नागणे, पक्षनेते अजित जगताप, उद्योजक सचिन नागणे, चायनीज हटचे सर्वेसर्वा समीर वनवे, समाधान डोंगरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
चायनीज प्रकारातील सर्व व्हरायटी ग्राहकांना आता टेस्ट करायला मिळणार आहेत त्यात एकदम बेस्ट चव गुणवत्तापूर्ण पदार्थ ही खासियत चायनीज हटची असणार आहे.
फॅमिलीसाठी स्वतंत्र्य व्यवस्था
चायनीज हट & कोल्ड हाऊसमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
चायनीज हट & कोल्ड हाऊसमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्रमाच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत.
गुणवत्तापूर्ण बेस्ट कॉलिटी चायनीज व कोणताही आनंद साजरा करण्यासाठी रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी अस्सल खाबुगिरी करण्यासाठी चायनीज हट & कोल्ड हाऊसला भेट द्यावं असे आवाहन करण्यात आले आहे.
चायनीज हट मध्ये चायनीज खावे तर चायनीज हट मध्येच..! का बरं ?
कारण येथेच स्किनलेस आणि ताजे चिकन वापरले जाते. येथे शुद्ध रिफाईड तेल वापरले जाते. शुध्दता आणि स्वच्छतेच्या मानकांसह सेवा पुरवली जाते. या एकदा, बेत करा, दणकून चायनीज खा!
आमचे वैशिष्ठ्ये •
आमच्याकडे सर्व पदार्थ स्वच्छ व ताजे असतात. आमच्या हॉटेल मध्ये स्वच्छ व फिल्टर पाण्याचा वापर केला जातो.
सर्व पदार्थ फ्रेश व शिफाईन्ड तेलामध्ये बनवले जातात. तीखट खाल्या नंतर काहीतरी गोड खावे, गोड खाल्याणे प्रेम वाढते. ऑर्डर दिल्यानंतर १० मि. वेळ लागेल. क्वालीटी हीच आमची ओळख.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
चायनिस हट & कोल्ड हाऊसमधील सर्व पदार्थ संदर्भात अधिक माहितीसाठी 9011829494 व 9970619956 या नंबर वर संपर्क साधू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज