mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

१० वी, १२ वी परीक्षेनंतर CCC कॉम्प्युटर कोर्स व TALLY PRIME कोर्स करा मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2022
in मंगळवेढा, शैक्षणिक
१० वी, १२ वी परीक्षेनंतर CCC कॉम्प्युटर कोर्स व TALLY PRIME कोर्स करा मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये

आपल्या सुट्टीचा उपयोग करा उज्वल भवितव्य व तंत्रज्ञानासाठी; आजच आपले ऍडमिशन बुक करा आणि कॉलेज बॅग फ्री मिळावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रात व भारतात सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी दिशा व संधी उपलब्ध करून देणारे कॉम्प्युटर कोर्सेससाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा येथे प्रवेश सुरु असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.

वर्ष 2012 पासून मंगळवेढा शहरामधील तसेच ग्रामीण भागातील मुलांना कॉम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे.

CCC कॉम्प्युटर कोर्स, TALLY PRIME कोर्स, स्पोकन इंग्लिश कोर्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करियर विषयक सेमिनार, कार्यशाळा असे अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत.

बदलेल्या काळानुसार शिक्षण पद्धत तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी होणारी अडचण समजून सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नवनवीन शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते.

विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही प्रचंड आत्मियतेने शिकवत असतो. प्रत्येकाची वैयक्तिक अडचण दूर करत असतो. कोर्समध्येही हीच कार्यपद्धती आम्ही सुरु ठेवली आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सारा कॉम्प्युटर ने स्वतंत्र सपोर्ट टीम तयार केली आहे. तुम्ही घरात बसूनच  अगदी व्हॉटसऍपद्वारे (क्रमांक 9503706404) तुमच्या शैक्षणिक समस्यांचे, शंकांचे निरसन करून घेऊ शकता.

 कॉलेज बॅग फ्री

विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरच्या कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सारा  कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा मार्फत कॉलेज बॅग मोफत दिली जाणार आहे.

आमचे इतर कोर्सेस

सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये CCC (ट्रिपल सी) बरोबरच टॅली प्राईम व टॅली जीएसटी एक्सपर्ट हे कोर्स सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा चे google play store वर Apps आहे. जे तुम्ही Download  करून घेऊन त्या मध्ये कोर्स बद्दल  Content, test, notes असे भरपूर माहिती मिळवू शकता.

कॉम्प्युटर कोर्स बद्दल सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे व्हिडीओ पाहण्यासाठी युटूब वरती SAARA DIGITAL EDUCATION या चॅनेल ला भेट द्या
अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या या https://saaracomputermanagement.winuall.com वेबसाईट ला भेट द्या

येथे करा संपर्क

सारा  कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा हे वीज बोर्डाजवळ ,मित्रनगर ,मोरे बिल्डिंग तिसरा मजला येथे आहे. 9503706404 किंवा 8623862010 या नंबर वर अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासारा कॉम्प्युटर

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड; पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना

August 24, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मोठी खळबळ! मंगळवेढ्यासह ‘या’ तालुक्यात गूढ आवाज; खिडक्या, दरवाजे हादरले; नागरिक घराबाहेर पळाले

August 23, 2025
Breaking! मंगळवेढ्यात पुराच्या पाण्याने ‘हा’ बंधारा पाण्याखाली; दोन तालुक्याशी संपर्क तुटला

शेतकरी चिंतेत! हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात; मंगळवेढ्यातील ‘हे’ बंधारे पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

August 22, 2025
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

कमी दरात सोन्याचे आमिष, २ लाखांचा गंडा घातलेल्या ठगांना पोलिस कोठडी; मोठ्या शिताफीने PSI बनकर यांच्या पथकाने केली अटक

August 22, 2025
Next Post
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा 'दादा' व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा