राज्य

लग्नसराईत सोने खरेदी करणे झाले सोपे, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

भारतात सोने-चांदीचे भाव घसरण्याचे सत्र सुरुच आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 460 रुपयांनी घसरले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत...

Read more

वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज

सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर...

Read more

शाळेची घंटा आता कोण वाजवणार? शाळेतील शिपाई पद आता रद्द; ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र संताप

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील शाळांमध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर, सुरक्षा रक्षक आदी चतुर्थश्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे....

Read more

येत्या ४ दिवसात ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज; मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

सध्या हिवाळा जोरदार जाणवत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी अधून मधून येणारा पाऊस नुकसानदायी ठरतो आहे. दरम्यान दिनांक...

Read more

वाळूचा दंड न भरल्यास जमीन होणार सरकारजमा; तहसील कार्यालयाची धडक कारवाई

अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा...

Read more

पळा पळा बोकड आला ‘या’ गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्ड

टीम मंगळवेढा टाईम्स । पळा पळा बोकड आला असे आवाज सध्या कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात सतत ऐकायला मिळत आहेत....

Read more

ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात गुरुजींनी थोपटले दंड

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण...

Read more

पोटहिस्स्यानुसार होणार स्वतंत्र सातबारा; आता शेतजमिनीसाठी होणाऱ्या भांडणांना पूर्णविराम

शेतजमिनीच्या वादातून होणाऱ्या भांडणाचे कारण ठरणाऱ्या पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा तयार केले जाणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी विशेष मोहीम...

Read more

नव्या शक्ती कायद्याच्या मसुद्यास मान्यता बलात्काऱ्यांना आता मृत्युदंडच

टीम मंगळवेढा टाईम्स । महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी...

Read more

ग्लोबल टिचर अवाॅर्ड जिंकणारे ‘डिसले गुरुजींना कोरोनाची लागण; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेसह अनेक नेत्यांच्या आले होते संपर्कात

टीम मंगळवेढा टाईम्स । ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील (जि.सोलापूर) जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना...

Read more
Page 259 of 270 1 258 259 260 270

ताज्या बातम्या