टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात प्रथमच सर्वात वेगवान इंटरनेट सेवा असलेले सोबतच फ्रीमध्ये कॉलिंग सेवा असलेले के.बी.मोरे कम्युनिकेशन यांनी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । श्री.समर्थ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे उत्पादने मंगळवेढेकरांना आजपासून मिळणार आहेत. मंगळवेढा येथील प्रसिद्ध दूध डेअरी उद्योजक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेली कुलूपे अद्याप उघडण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । ओबीसी आरक्षण कायद्या पास करून अध्यादेशावर राज्यपालांची सही करून घेतल्याबद्दल मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री विजय...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आगामी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । MPSC भरती प्रक्रिया या वर्षी होणार की नाही? अशी शंका असणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा...
Read moreसर्व लसीकरण व चोच कट केलेले पिल्लू; नेचर फ्रेश प्लॉट्री फार्ममध्ये मिळतंय होलसेल दरात टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरापासून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार' संस्थेचे अध्यक्ष शरद्चंद्र पवार...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे सरपंच रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेतून व जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय...
Read moreसम्राट मोटर्समध्ये आनंत चतुर्थीपासून ऑफर सुरू; लोन सुविधाही उपलब्ध टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील सम्राट मोटर्समध्ये आनंत चतुर्थीपासून इलेक्ट्रिक...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.