टीम मंगळवेढा टाईम्स । आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री बहीण योजना सुरु केली होती. या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राज्य सरकारने काल सोमवारी एक आदेश काढून २०२३ खरीप हंगामात कापूस, सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना झालेल्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोनं हा अनेक माणसांच्या विशेष करुन महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनं किंवा सोन्याचे दागिने आवडत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात होमगार्ड भरती सुरू करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या सहकार्याने नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम रावण्यात...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । काळानुसार एसटी सेवा बदलावी, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी रेल्वे तिकिटाच्या आरक्षणाच्या धर्तीवर एसटीचे...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । आपल्या जुळ्या मुलांच्या उपचारासाठी झटणाऱ्या बापावर रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. 14...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.