टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर,तांडोर, मिरी येथून भीमा नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा हे वाळू माफिया कायद्याचे उलंघन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । व्यायामासाठी गेलेल्या एका महिलेला जीम प्रशिक्षक त्रास देत होता . यामुळे पीडित महिला व तिच्या पतीने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील पृथ्वीराज प्रमोद कोडग (वय १८) याचा सांगोला (जि.सोलापूर) येथील एका स्वीमिंग टँकमध्ये...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर तसेच साठ वर्षांच्या पुढील नागरिकांसोबत आता सोलापूर जिल्ह्यातील अठरा वर्षांपुढील नागरिकांनाही वूस्टर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । ऑनलाईन स्कूटी खरेदी करणे एका सुशिक्षीत तरुणाला भलतेच महागात पडले. सोशल मीडियावरील मार्केट प्लस हे संकेतस्थळ...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । देवानंद पासले लवंगी, सलगर, मारोळी, भोसे आदी परिसरातील कोणत्याही ठिकाणी एखादी अडचण आली तर ती सुटण्याची...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर ते वडापूर जाणाऱ्या रोडवर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हरणाच्या शिकारीला लागणारे लोखंडी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करून युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सुधीर राजेंद्र कोकरे (रा.ब्रम्हपुरी ता.मंगळवेढा ) यास मुंबई उच्च...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर मंगळवेढा विजयपूर या प्रलंबित रेल्वेमार्गासाठी आ. समाधान आवताडे यांचा पाठपुरावा सुरूच असून त्यासाठी आठ महिन्यात...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स। काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टी निमित्ताने आठ एप्रिल रोजी सोलापुरात विविध मंत्र्यांची मांदियाळी पाहायला मिळणार...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.