सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला होणार अंतिम प्रभाग रचना

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात मार्च 2022 मध्ये मुदत संपलेल्या 25 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणार्‍या 284 पंचायत समित्यांच्या...

Read more

Breaking! आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स।  आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली....

Read more

अब्रू घालवली! पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापुरच्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर पोलीस दलातील सदर बझार पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

खळबळजनक! मंगळवेढा तालुक्यातील ४९ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

टीम मंगळवेढा टाईम्स । दिव्यांगांसाठीचा निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना देऊन देखील हा निधी खर्च न केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार...

Read more

सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थेच्या २० आश्रम शाळेवर प्रशासक; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळांचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स । विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने ते...

Read more

दुर्दैवी घटना! शेततळ्यात पडून तीन बालकांचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील दोघांचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स । शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची...

Read more

राज्याभिषेकासाठी १ लाख ५१ हजार दिला मदतीचा हात, अभिजीत पाटलांच्या रूपाने जिल्ह्याला मोठ्या मनाचा नेता मिळाला; छत्रपती संभाजी महाराजांचे गौरवोद्गार

राजेंद्र फुगारे । पंढरपूर पंढरपूर तालुक्याचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लेखक...

Read more

कसर भरुन काढणार! आमदार समाधान आवताडे यांनी सांगितला राजकारणात येण्यामागचा ‘तो’ किस्सा

टीम मंगळवेढा टाईम्स । राजकारण हा विषय माझ्या आवडीचा नव्हता. मात्र, मागील संचालक मंडळामध्ये मी संचालक पदावर असताना झालेले कामकाज...

Read more

मुलाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे नसल्याने आईची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । मुलावर उपचार करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील उपळाई ठों. येथे...

Read more

आमदार आपल्या दारी! दौरा आजपासून पुन्हा सुरु; आ.आवताडे व आ.परिचारक मतदारसंघातील राहिलेल्या गावांचा घेणार आढावा

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार...

Read more
Page 249 of 401 1 248 249 250 401

ताज्या बातम्या