सोलापूर

विकृती! लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केला आजीचा खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । लग्‍न का लावून देत नाही म्हणून नातवाने आजीच्या डोक्यात काठीने मारून तिचा खून केल्याची घटना शेळगी...

Read more

जय म्हसोबा! उजनी पाणी पेटले; पालकमंत्री भरणेमामांच्या नावाचा चंद्रभागेत स्थापन झाला ‘म्हसोबा’

टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी बारामती-इंदापूरला पळविणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उजनी धरण संघर्ष...

Read more

मोठी बातमी! दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक यांच्या गोटात हालचालींना वेग; कार्यकर्ते ‘या’ मागणीवर ठाम

टीम मंगळवेढा टाईम्स । कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तिव्र व्यक्त करीत आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये स्वतंत्र पॅनल लढविल्यास...

Read more

धक्कादायक! मुलं होत नसल्याने सासरच्यांनी केला छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

टीम मंगळवेढा टाईम्स । मूलं होत नाही, तसेच त्यासाठी दवाखान्यात होणारा खर्च आई-वडिलांकडून घेऊन येण्यासाठी होणाऱ्या सासरच्यांच्या त्रासास कंटाळून विवाहितेने...

Read more

मोठी संधी! बेरोजगार युवकांसाठी उद्या सोलापुरात प्रशिक्षण शिबिर

टीम मंगळवेढा टाईम्स । सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने समाजातील वाढत्या व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी युवकांचे योगदान वाढावे, याकरिता प्रशिक्षक निर्माण...

Read more

धक्कादायक! घरगुती वादात दोन मुलांना विष पाजून आईने केली आत्महत्या; दोघांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका विवाहितेने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या...

Read more

महिलांनो काळजी घ्या! कपडे वाळत घालताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । धुतलेली ओली कपडे घरासमोरील तारेवर वाळत घालीत असताना अचानक इलेक्ट्रिक धक्का बसून ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारांपूर्वीच...

Read more

सरपंच, सदस्यांचे पद शाबूत राहणार! ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र दाखल करण्यास ‘इतक्या’ दिवसाची मुदतवाढ

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना कालावधीमुळे झालेल्या कालापव्ययामुळे नूतन ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास एक वर्षाची मुदतवाढ...

Read more

सुंदर ग्राम योजनेंतर्गत मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीला पुरस्कार; जिल्हा परिषद करणार १३ माजी अध्यक्षांचा सत्कार

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्हा परिषद स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून यंदाच्या या हिरक महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मार्फत...

Read more

कौतुकास्पद! लिगाडे, माने, भोरकडे, इंगळे यांना ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ जाहीर; सोलापुरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. केलेल्या कामांचे...

Read more
Page 248 of 401 1 247 248 249 401

ताज्या बातम्या