टीम मंगळवेढा टाईम्स ।
सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने समाजातील वाढत्या व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी युवकांचे योगदान वाढावे,
याकरिता प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूरमधील सामाजिक क्षेत्रात कार्यकरू इच्छिणाऱ्या २० युवकांना या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल. रविवार , २२ मे रोजी सकाळी ११ वा .सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र राजराजेश्वरी शाळेजवळ,
आकाशवाणी रोड, विनायकनगर येथे प्रशिक्षण होईल. तरी युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज