टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल झालेले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके जिल्हा दूध संघाचा निवडणुकीच्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । काका आता म्हातारे झालेत, पक्ष वाढीसाठी तरुणांना संधी द्या, पक्ष अशा कागाळ्या वर करणाऱ्यांना वैतागून मी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या निवडणुकीचा खर्च विहित नमुन्यात व निर्धारित वेळेत नियमाप्रमाणे योग्य कायदेशीर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलन कर्त्याचा पोलिसांनी लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन सर्व पक्षीयांच्या वतीने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोंनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यावेळी कोरोंनाचा प्रादुर्भाव फैलावाची गती अतिशय जास्त...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आमदारही समाधानी नाहीत याची चर्चा अनेकवेळा समोर येते. याचंच एक उदाहरण पुन्हा...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.दीपक साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढा येथे गरजू कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप...
Read moreजिल्हा परिषदेत बळीरामकाका आले हसत म्हणाले , राजीनाम्यावर मंगळवारी फैसला राष्ट्रवादीतील गटबाजी : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर होणार चर्चा टीम मंगळवेढा...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. आंदोलकांनी ताफा अडवल्याने...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.