मंगळवेढा टाईम्स न्युज । मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला पुन्हा डावलण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नसल्याने जिल्ह्याचा विकास...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे आज 84 उत्कृष्ट विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मारकडवाडी येथे सभा घेऊन शरद पवार मागे फिरताच काही ग्रामस्थ आक्रमक झाले. गावात एकत्र येऊन राम...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत (EVM) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप केला जात आहे. ईव्हीएममधून झालेल्या मतदानावर शंका...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। लोकसभेचा निकाल मविआच्या बाजूने लागल्यावर महायुतीतील अनेकजण विधानसभेच्या उमेदवारीसाठी मविआकडे गेले होते. राज्यातही महाविकास आघाडीच सत्तेत...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Read moreमंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमदेवारीवरून शेवटपर्यंत संघर्ष सुरू झाला. शेवटी प्रदेशाध्यक्षांना पंढरपुरात येऊन तोडगा काढावा...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.