मंगळवेढा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आज मंगळवेढा,पंढरपुरात तोफ धडाडणार; ‘या’ गावात होणार सभा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read more

मंगळवेढयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा ऐकणे एकास पडले महागात; झाले असे काही

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा ऐकावयास आलेल्या एका ६५ वर्षीय इसमाच्या...

Read more

मंगळवेढेकरांसाठी चिंतेची बाब, रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; ‘या’ गावातील एकाचा कोरोनाने घेतला बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे नव्या रुग्णांबरोबर आता मृतांचे...

Read more

समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले घेणार मंगळवेढा व पंढरपुरात सभा

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...

Read more

धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात आज 8 जण कोरोना पॉझिटिव्ह; उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा याच गावात झाली होती

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज तालुक्यात एकूण 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले...

Read more

‘विठ्ठल’चा पगार मागितला म्हणून ‘जेल’मध्ये टाकणारे शेतकऱ्यांकडे मताची भीक मागत आहेत; जनतेनी सावध रहावे शैला गोडसे यांचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । विठ्ठल साखर कारखान्याची अवस्था आज बिकट झाली आहे. शैतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कै.औदुंबर आण्णा पाटील...

Read more

लिहून घ्या! दामाजीच्या एकाही शेतकऱ्यांचे ‘सभासदत्व’ रद्द होणार नाही : समाधान आवताडे यांची ग्वाही

टीम मंगळवेढा टाईम्स । संत दामाजी साखर कारखान्याच्या एकाही शेतकरी सभासदावर अन्याय अथवा त्यांचे सभासदत्व रद्द होणार नाही याची मी...

Read more

मंगळवेढा ब्रेकिंग! डी.बी.एल.कंपनीने घेतला आणखी एक बळी; सिमेंंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-सोलापूर महामार्गाचे काम करणारे डी.बी.एल.कंपनीच्या चालकाने जे.सी.बी. निष्काळजीपणे चालवून सिमेंंटचा चौकोनी ब्लॉक मोटर सायकलस्वाराच्या अंगावर पडून...

Read more

मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांची प्रचारात जोरदार मुसंडी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार शैला धनंजय गोडसे यांनी प्रचारात जोरदार...

Read more

सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांच्या प्रचाराचा गाव भेट दौरा आजपासून सुरू होणार झाला...

Read more
Page 391 of 431 1 390 391 392 431

ताज्या बातम्या