मंगळवेढा

कामतीजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक; मंगळवेढ्यातील दोघे गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे दोन मोटार सायकलचा समोरासमोर अपघात होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत....

Read more

मंगळवेढ्यात अनोखा विवाह सोहळा! डॉ.शरद शिर्के यांचा पत्नीशी पुनर्विवाह

टीम मंगळवेढा टाईम्स । वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कामाची छाप सोडणारे डॉ.शरद शिर्के यांनी पत्नी डॉ.प्रीती शिर्के हिच्यासोबत पुनर्विवाह केला आहे....

Read more

मंगळवेढ्यात आज मोफत महाआरोग्य शिबिर; गरीब, गरजू रुग्णांना मिळणार चांगले उपचार

टीम मंगळवेढा टाईम्स । स्व.सौ.अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी शाहू शिक्षण संस्था व...

Read more

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ जप्त वाळू साठयाचा आज जाहिर लिलाव; असे व्हा सहभागी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या ६१०.२० ब्रास वाळूसाठयाचा लिलाव आज दि.२९...

Read more

मंगळवेढ्यात शेतकऱ्यांकडून जुलमी पध्दतीने वसुली, ठाकरे सरकारच्या विरोधात भाजप काढणार आज भव्य निषेध मोर्चा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य सरकार व महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आज शुक्रवारी दुपारी १२.०० वा. महावितरणच्या मंगळवेढा कार्यालयावर भव्य निषेध...

Read more

गेल्या पंचवीस वर्षात जमले नाही, ते आ.समाधान आवताडे करून दाखवणार सरकारला धारेवर धरणार ‘शिवणगी’त दिला शब्द

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातून दुष्काळ हटेना, आपण सारे भयानक अश्या रोगराईला तोंड देत आहोत, या भागाचा महत्वाचा...

Read more

लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आदर्श ठिकाण म्हणजेच फक्त अनामिका क्लॉथ सेंटर

टीम मंगळवेढा टाईम्स । तुळशीचे लग्न संपले आणि लग्नसराईची चाहूल लागली आहे. बस्ता बांधणारी मंडळी बस्ता बांधण्यासाठी दुकानाची निवड करताना...

Read more

महालिंगराया बिरोबा नुतन मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व भेट सोहळा आज होणार; अंबादास कुलकर्णी यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी या गावात महालिंगराया बिरोबा नुतन मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व भेट कार्यक्रम आज गुरुवार दि.25...

Read more

मंगळवेढ्यात घरबसल्या पैसे कमावण्याची व शिकण्याची संधी; मराठीत शेअर मार्केटचे आज ट्रेनिंग

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील शिक्षक,डॉक्टर,वकील,गृहिणी, व्यवसाय करणारे व सर्व बेरोजगार युवक व तरुणांना घरबसल्या पैसे कमावण्याची...

Read more

मंगळवेढा नगरपालिकेचा भोंगळ कारभार; शहरातील विविध समस्येचे लागले डिजिटल बॅनर

टीम मंगळवेढा टाईम्स।  भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवेढा नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत शहरातील विविध समस्येचे डिजिटल बॅनर लावून आंदोलन करण्यात...

Read more
Page 375 of 465 1 … 374 375 376 … 465

ताज्या बातम्या