टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे बचत गटाच्या हप्त्याचे पैसे भरून घराकडे परत जाणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यातील हिंन्दू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील हजरत गैबीपीर उरुसानिमित्त आजपासून दि.3 ते 6 मार्च पर्यंत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । युक्रेन मधील डेनिप्रो येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे सोलापूर जिल्ह्यातील एकोणीस विद्यार्थी तर मंगळवेढा तालुक्यातील चार विद्यार्थी...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवेत असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ मानांकन मिळाले आहे....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। दामाजी एक्सप्रेसच्या तपपुर्तीनिमित्त व दामाजी न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज मंगळवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वा....
Read moreतसेच फक्त 1 रुपया भरून खरेदी करा कुलर आणि फ्रिज मिळवा फक्त महिना 1500 पर्यंत सुलभ हफ्ता अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा लोन मेळाव्याला सुरवात....
Read moreसोबतच A.C. वरती 10 वर्ष वारंटी मिळवा सर्व फिटिंग फ्री आणि भेटवस्तू सुद्धा आजच संपर्क करा:- 9975786514/9860351555 टीम मंगळवेढा टाइम्स...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात झालेल्या जबरी चोरी व रॉबरीमधील आरोपीला अटक करण्यात पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मोठे...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी सत्ताधारी गटाकडून मंगळवेढा तालुक्यातील चौघेजण निवडून आले आहेत. यात ज्येष्ठ नेते...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शनिवार पेठ येथील वडार गल्ली, बेरड गल्ली, जय भवानी सोसायटी या भागांत सर्व बांधकाम कामगार...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.