मंगळवेढा

अभिमानास्पद! ग्रामसेविका संगीता माने यांनी जनमानसात मिसळून काम केले; सरपंच रेखा माळी यांचे गौरवोद्गार

टीम मंगळवेढा टाईम्स।  ग्रामसेविका श्रीमती संगीता माने यांनी आजपर्यंत जनमानसात मिसळून काम केले असल्यामुळे त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला असल्याचे प्रतिपादन...

Read more

शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरालगत असलेल्या संत चोखामेळानगर ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक -२ मध्ये माने व कर्णेकर यांच्या मध्ये...

Read more

मंगळवेढा भूमी संतांची! श्री संत दामाजी पंतांची आज पुण्यतिथी; विविध कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयाचे थोर संत श्री दामाजी पंत यांची पुण्यतिथी आज सोमवार दि.१६ मे रोजी ५.०० ते ७.००...

Read more

मोठी बातमी! दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक यांच्या गोटात हालचालींना वेग; कार्यकर्ते ‘या’ मागणीवर ठाम

टीम मंगळवेढा टाईम्स । कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तिव्र व्यक्त करीत आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये स्वतंत्र पॅनल लढविल्यास...

Read more

चालाक चोर! मंगळवेढ्यात दुकानाचे पाठीमागील भिंतीस होल पाडून; चोरट्यांनी ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील आठवडा असलेल्या बाजारात मोटार रिवायडींग व सबमर्सिबलचे दुकान फोडून चोरट्यांनी ९९ हजार रुपये किमतीचा...

Read more

इलेक्ट्रिक शॉक! मंगळवेढ्यात विद्युत करंट लागून इसमाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । मरवडे येथे घरासमोर असलेल्या विदयुत वायरचा करंट लागून एका ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून विष्णू...

Read more

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथे 'खून का बदला खून' म्हणून स्वतःच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पुतण्याचा काठीने...

Read more

मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपचा सहावा वर्धापनदिन सोहळा आज शनिवार दि.१४ मे रोजी श्री.गणेश बाल उद्यान येथे...

Read more

दुर्दैव! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात वीज पडून दोन जनावरे मृत्युमुखी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. दरम्यान वीज पडल्याने मंगळवेढा...

Read more

सुंदर ग्राम योजनेंतर्गत मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीला पुरस्कार; जिल्हा परिषद करणार १३ माजी अध्यक्षांचा सत्कार

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्हा परिषद स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून यंदाच्या या हिरक महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मार्फत...

Read more
Page 300 of 433 1 299 300 301 433

ताज्या बातम्या