टीम मंगळवेढा टाईम्स। व्यवसाय करण्यासाठी लागणारी मान्यता प्राप्त वैद्यकीय पदवी व प्रमाणपत्र नसताना कायदेशीर ज्ञान नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला येथील डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाऊसाहेब आनंदा रूपनर यांना पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । दहा वर्षांपूर्वी झालेल्या लग्नावेळी १० तोळे सोने व एक लाख ७५ हजार देऊन लग्न केले. त्यानंतर...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। राज्य शासनाने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखले आणि अर्ज भरण्यासाठी...
Read moreटीम मंगळवेढा टाइम्स । मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यात भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणार्या शासकीय कर्मचार्यावर व त्याच्या पत्नीवर पहिलाच गुन्हा दाखल झाला असून भ्रष्टाचार...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स। भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार नवऱ्याने मोबाइलवर बायकोला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या तक्रारीवर नवऱ्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के संपती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । खातेदारांची रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायदा करिता वापरून, बनावट एफडी पावती देऊन अन्य साथीदारांच्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाने पाच लाख रुपये काढून मोटर सायकलच्या डिकीत...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.