टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील लोकप्रिय असलेले अनामिका क्लॉथ सेंटर येथील ‘भव्य दिव्य धमाका सेल’ला ग्राहकांच्या अग्रस्थ मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे.
ग्राहकांना सर्व रेडिमेट कपड्यांच्या 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 300 रुपयांची खरेदी मोफत,
2000 हजारांच्या खरेदीवर 700 रुपयांची खरेदी मोफत तर 3000 यांच्या खरेदीवर 1200 रुपयांची खरेदी मोफत करता येणार आहे.
तसेच 5 हजारांच्या खरेदीवर 2000 हजार रुपयांची खरेदी मोफत असणार आहे.
तर 10 हजारांच्या खरेदीवर तब्बल 5000 हजारांची खरेदी मोफत करता येणार आहे.
अशी धमाकेदार ऑफर फक्त अनामिका क्लोथ सेंटर येथे सुरू झाल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे.
सदरचा सेल हा साडी, हॅन्डलूम आणि अंडरगारमेंटचे आयटम सोडून राहील असे अनामिका क्लॉथ सेंटर कडून जाहीर करण्यात आले आहे.
अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये ‘भव्य दिव्य धमाका सेल’ सुरू झाला आहे.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ‘भव्य दिव्य धमाका सेल’चा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
परिवारातील प्रत्येकासाठी दर्जेदार व रास्त किंमतीमध्ये मेन्स,वुमेन्स, किड्स,साडी आशा अनेक डिझाइन्स हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.
येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था व इतर अनेक सुविधा उपलब्ध अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये आहेत.
त्यामुळे येथे आलेला प्रत्येक ग्राहक आनंदाने खरेदी करूनच जात आहे. आत्तापर्यंत अनामिका क्लॉथ सेंटर यांनी ही परंपरा जोपासली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज