mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात प्रहार शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरु, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात प्रहार शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरु, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला नाही

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या निर्मितीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांना मोबदला न देता जमिनी ताब्यात घेऊन काम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मंगळवेढा तालुका प्रहार शेतकरी व अपंग संघटनेने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून सोमवारी या उपोषणाला अनेक नागरिकांनी भेटी देऊन पाठिंबा व्यक्त केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814




 मंगळवेढा मार्गे या महामार्गाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून यात महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भू संपादित केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना अद्यापि तांत्रिक बाबी समोर आणून जमिनीचा मोबदला देण्यात आला नसून नुकसान भरपाईपोटी मिळणारे लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हातात न आल्याने शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत यावर प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला न मिळाल्यास मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार या उपोषणास सोमवारपासून सुरुवात झाली आहे

आमरण उपोषणात प्रा संतोष पवार सिद्राया माळी प्समाधान हेंबाडे आनंद गुंगे अरुण आवताडे रोहिदास कांबळे खंडू जाविर समाधान लेंडवे सह बाधीत विनायक दत्तू अजित दत्तू शिवाजी वाकडे आदि शेतकरी सहभागी झाले आहेत गेल्या वर्षभरापासून या भूसंपादन याबाबतच्या प्रक्रिया सुरू झाले असून यातील काही शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला देण्यात आला आहे तत्कालीन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका स्वीकारली होती 

कालांतराने त्यांची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी या प्रकरणाला कायद्याच्या बाजू तपासून पाहण्यात व्यस्त आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ूसंपादन केलेल्या जमिनी व त्यांना आलेल्या नोटिशीमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांनी आपले संबंधित तक्रारी अर्ज प्रांताधिकार्‍यांना दिले यानंतर ज्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील अशा शेतकऱ्यांच्या अडचणी कार्यालयीन विभागातून सोडविण्याबाबत शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आवश्यक असताना याबाबत उचित कार्यवाही होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. अशात ज्यावेळी वर्तमानपत्रातून भूसंपादन बाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी हरकती घेण्याबाबत कालावधी देण्यात आला होता त्या कालावधीनंतर हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत असा स्पष्ट उल्लेख असताना देखील काही हरकती या नव्याने गेल्या चार महिन्यात दाखल करण्यात आल्या असून या हरकती विचारात घेण्यात आल्याने अनेक शेतकरी त्यांच्या मोबदला पासून वंचित राहिले असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेतात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे ाबाबत अनेक शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे काम थांबवण्याबाबत प्रांताधिकार्‍यांना भेटून विनंती केली मात्र यावर कोणत्याही प्रकारचे कार्यवाही झाली नसल्याने रस्ते निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. अनेक बाधित असणारे शेतकऱ्यांनी ार्यालयाकडे भूसंपादन याबाबतचा मोबदला मिळावा यासाठी अर्ज दाखल केले मात्र मोबदला देण्यात येत नाही असे कार्यालयाकडून अडचणी सांगितल्या जात असताना ते लेखी स्वरूपात देण्याबाबत विनंती केली असता कार्यालयाकडून त्या शेतकर्‍यांना कोणतीही लेखी पत्र देण्यात आले नाही. यामुळे बाधीत शेतकऱ्यांमधून संभ्रमाची अवस्था असून यावर  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची त्यांनी गेल्या आठवड्यात भेट घेतली होती मात्र त्यांच्याकडून या प्रश्नाबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे या उपोषणाच्या सुरुवात होण्यावरून दिसत आहे.

यावेळी नगरसेवक प्रवीण खवतोडे,युवराज शिंदे, प्रा.गणेश भुसे,प्रा.राजेंद्र नागणे,सिद्धराया माळी,शिवाजी वाकडे, राजाराम सूर्यवंशी,सुमंगल पटवर्धन,अनिल पाटील,दिंनकर भाकरे,सोमनाथ बुरजे,समाधान हेंबाडे,संभाजी गोसावी,धनाजी गवळी, विनायक दत्तू,अजित दत्तू,प्रवीण हजारे आदीजन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात कांदा पोचला 11 हजारांवर;भाव चढेच राहणार

सोलापुरात कांदा पोचला 11 हजारांवर;भाव चढेच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा