मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघातील आर्थिक कारभाराबाबत पुण्याच्या दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत.
दूध संघातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी त्यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून याप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी खुलासा करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
खुलासा न केल्यास अथवा असमाधानकारक खुलासा असल्याने संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या नोटिशीमध्ये दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज