मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पोलीस असल्याची बतावणी करुन मेहरुण चौपाटीवर प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या पवन रमेश काळे ( २३ ) व रवींद्र भागवत चौधरी ( २३ दोन्ही रा . जळगाव ) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
प्रेमीयुगुलांना काही तरुण पोलीस असल्याचे सांगून ब्लॅकमेक करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज