mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डीडी स्पोर्टवर पाहता येणार ‘हे’ रोमांचक सामने

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
डीडी स्पोर्टवर पाहता येणार ‘हे’ रोमांचक सामने


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण देश लॉकडाउनच्या (Lockdown) नियमांचे अनुसरण करीत कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) सुरू असलेल्या लढाईला पाठिंबा देत आहे. अशा कठीण काळात लोकांच्या मनोरंजनाचीही काळजी घेतली जात आहे. रामायण आणि महाभारत सारख्या शोज नंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय (BCCI) आणि भारत सरकारने 2000 नंतरच्या क्रिकेट सामन्यांची ठळक वैशिष्ट्ये डीडी स्पोर्ट्सवर (DD Sports) दाखवले जाण्यासह जाहीर केले आहे. यामुळे क्रिकेट लॉकडाउनच्या काळात मनोरंजन केले जाईल. याचा अर्थ सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील टीम इंडिया (Indian Team) पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसमोर असेल.

बीसीसीआय ट्विटरने याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले, “बीसीसीआय आणि भारत सरकारने मागील काही वर्षाचे सामने पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून घरी रहा आणि डीडी स्पोर्ट्स चॅनेलवरील रोमांचचा आनंद लुटा.


2003 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिरंगी मालिका, दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 2000, 2001 मधील ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, 2002 मध्ये वेस्ट इंडिजचा भरात दौरा, आणि 2005 मधील श्रीलंका दौर्‍यावरील काही रोमांचक सामन्यांचे हायलाईट्स डीडी स्पोर्ट्सवर चाहत्यांना पाहायला मिळेल. यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने लॉकडाऊन दरम्यान भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कप सामने दाखविण्याची घोषणा केली होती. स्टार स्पोर्ट्सनुसार वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान सामने दाखवले जात आहेत. याची सुरुवात 1992 विश्वचषक सामन्यापासून झाली.

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे सर्व मालिका एका-मागून एक रद्द करण्यात आल्या असून आज अशी परिस्थिती आहे की जगात कुठेही क्रिकेट सामना खेळला जात नाही. 29 मार्चपासून क्रिकेट प्रेमी आयपीएलच्या थरारची तयारी करत होते, पण हे सामने होऊ शकले नाहीत. अशा स्थितीत क्रिकेट क्रीडाप्रेमींच्या हृदयात क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आणि जुन्या सामन्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हायलाईट्स दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीडी स्पोर्ट्सवर हे समाने 7 ते 14 एप्रिल दरम्यान असे एकूण 20 सामन्यांचे हायलाइट प्रसारित केले जातील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Krida

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
काळजी घ्या,राज्यात कोरोना मृत्युचं प्रमाण वाढलं;कोरोनाग्रस्तांचा ‘आकडा’ ऐकून थक्क व्हाल

काळजी घ्या,राज्यात कोरोना मृत्युचं प्रमाण वाढलं;कोरोनाग्रस्तांचा 'आकडा' ऐकून थक्क व्हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा