मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरालगतच्या ऊसाच्या फडात नेवून एका अल्पवयीनी मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी समाधान भिमराव मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर या दोघांना अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
यातील अल्पवयीन पिडीत मुलगा हा केस कापण्यासाठी जात असताना आरोपी समाधान मेटकरी व त्याचा मित्र यश बाबर या दोघांनी मोटर सायकलवर बसून मंगळवेढा शहरनजीक असलेल्या भंगार दुकानाकडे घेवून गेले .
तेथून सूतगिरणीजवळ असलेल्या ऊसाच्या शेतात नेवून पिडीत मुलास मारहाण करून अंगावरील कपडे काढून त्या दोघा आरोपींनी अनैसर्गिक कृत्य करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले . सदरची घटना कोणास सांगितल्यास मोबाईल चित्रण व्हॅटसअपवर टाकीन व तुला जीवंत सोडणार नाही अशा मजकुराची फिर्याद दिली होती .
यावरून तपासिक अंमलदार सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे यांनी वरील दोघा आरोपींना अटक करून पंढरपूर न्यायालयात उभे केल्यावर दि . २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज