mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्या च्या २०१९-२०२० या सहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवार दि.१४/११/२०१९ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

यावेळी ह.भ.प.मदन महाराज हरीदास,युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुख, व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

     

सुरूवातीला कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री.महेश निंबाळकर यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना युटोपियन शुगर्स चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा सहावा गळीत हंगाम असून  सुरुवाती पासूनच ऊस उत्पादकांच्या हितास प्राधान्य देण्याचे काम युटोपियन शुगर्स ने केले आहे. त्यामुळेच आम्ही ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.भविष्यामध्ये या कारखान्याचा कणा असणारे ऊस उत्पादक व कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून भविष्यामध्ये अनेक लाभदायी योजना राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

मागील गळीत हंगाममध्ये ऊसाची उपलब्धता प्रचंड होती. परंतु चालू वर्षी दुष्काळी परिस्थिति असल्याने ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणावर आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर अडचणी आहेत त्यासाठी कारखाना काटकसरीने चालविणे ही काळाची गरज आहे.अशा परिस्थितीत ही युटोपियन ने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला असल्याने चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद कारखान्याचे संस्थापक-चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केला.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युटोपियन शुगर्स  चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर अफवा

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर अफवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा