मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
रुपया मजबूत झाल्यामुळे घरगुती बाजारात सोनं आणि चांदी (Gold and Silver Prices Today)स्वस्त झालं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 51 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्याचवेळी कमी मागणीमुळे चांदीच्या किंमती 472 रुपयांनी घसरल्या आहेत. अमेरिका आणि चीनमधला व्यापारविषयक करार आणि जगभरातल्या शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे आहे. त्याचमुळे सोन्याच्या दरात घसरण झालीय.
सोन्याचे नवे दर (Gold Rate on 22st January)
दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 40 हजार 688 रुपयांवर आले.
चांदीचे नवे दर (Silver Rate on 22st January)
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झालीय. चांदीचे भाव 47 हजार 285 रुपये प्रतिकिलो झालेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज