मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील महिला प्रवाशाचे एसटी बसमध्ये चढताना पिशवीत ठेवलेला 10 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवेढा बसस्थानकात दुपारी घडली.
याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक हजार रुपये किमतीचा समसंग कंपनीचा मोबाइल, 700 रुपये रोख असा 10 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज