mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे मला नंदनवन करायचे आहे : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे मला नंदनवन करायचे आहे : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

गेली विस ते पंचवीस वर्षापासून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. हा विकासाचा बùकलाùग मी पाच वर्षात भरुन काढणेस कटिबध्द् आहे।  मला या मतदारसंघाचे नंदनवन करायचे आहे। असे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले.  

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने रांझणी, मुंढेवाडी, अनवली,एकलासपूर,शिरगांव,तरटगांव,सिध्देवाडी, चिचुंबे, तावशी, तनाळी, त।शेटफळ, कासेगांव  आदि गावांमध्ये प्रचारसभा पार पडल्या। याप्रसंगी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, आजपर्यंत या मतदारसंघात फक्त आश्वासनाचाच पाऊस पडलेला आहे।  भावनीक गोष्टीही यापुढे बोलल्या जातील। तरुण वर्गाला माझी विनंती आहे, अशा गोष्टींना बळी पडू नका।  तुमची झालेली प्रगती ही तुमच्या कष्टामुळे झालेली आहे, कुणाच्या प्रयत्नाने झालेली नाही।  शासनाच्या अनेक योजणा असतात पण त्या राबविण्याची धमक लागते।  आमदार फंड आणला म्हणजे विकास झाला का।  फंड हा आमदारांना येतच असतो, यात वेगळे असे कांही नाही।  एकमेकांवर सोशल मिडीयावर उमेदवारांची टिका-टिपण्णी ,उणी-धुणी काढण्याचे काम चालले आहे। यापेक्षा तुम्ही जर विकास केला असेलच तर त्या विकासाची पावती जनतेला द्या।  वयाच्या मानाने मतदारसंघ पिंजून जनतेच्या समस्या ते कसे सोडविणार आहेत हाही प्रश्न आहे।  कोणतीही सत्ता नसताना मी तरुणांसाठी नोकरीच्या संधी निर्माण केलेल्या आहेत।  तळागाळातील समस्यांची मला जाण आहे, यासाठीच संधी द्या । त्या संधीचे निश्चीतच सोने करेन असे शेवटी उमेदवार समाधान आवताडे म्हणाले।

या प्रचार सभांना सर्वत्र उदंड असा प्रतिसाद मिळाला। तसेच प्रत्येक गावामध्ये उमेदवार समाधान आवताडे यांचे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले  यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक शेखरभाऊ भोसले , दत्तात्रय जमदाडे, मुन्ना मलपे, डाù।वृषाली पाटील, मुकेश वाडेकर, समाधान चौगुले, दिलीप भोसले, औदुंबर शिंदे वस्ताद  यांनीही या परिवर्तनाच्या लढाईमध्ये उमेदवार समाधान आवताडे यांना साथ द्या असे आवाहन केले।  या प्रचार दौ-यामध्ये पंचायत समिती सभापती प्रदिप खांडेकर,पांडूरंग कारखान्याचे माजी संचालक भालचंद्र मोरे, चंद्रभागा सह कारखान्याचे मा. संचालक सुभाष भाऊ यादव, संतोष मोरे, ज्ञानेश्वर मोरे, भारत मोरे, दामाजी कारखान्याचे संचालक राजीव बाबर, सचिन शिवशरण,लक्ष्मण मस्के, सतिश मोहिते, गणेश गांवकरे, खंडू खंदारे, शाम पवार, सतिश पाटील,गोपाळ पवार, विठ्ठल लवटे,नवनाथ कांबळे,शहाजी पाटील, कल्याण जाधव, दगडू भुसे, संभाजी भुसे, मोहन बागल, खानसाहेब मुलाणी, शांतीनाथ बागल, समाधान क्षरिसागर, सुधाकर फटे, ड्रॉ साबळे, गंगाराम मासाळ, कृष्णदेव मासाळ, गणेश कांबळे, बाळासाहेब खांडेकर , बजरंग जाधव,तुकाराम कुरे, मुबारक आतार, पांडूरंग करकंबकर, योगेश वाडेकर, ज्ञानेश्वर घाडगे, महादेव घाडगे, मुकेश वाडेकर,  सुभाष बारले, अनिल डिसले, दत्ता भोसले, संजय माळी,बंडू पाटील, लाला डोंगरे, भास्कर सुरवसे  यांचेसह वरील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्तावीक दिगंबर यादव यांनी केले तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले।

प्रचार सभेमध्ये अनेक मातब्बरांनी उमेदवार समाधान आवताडे यांना पाठींबा जाहीर करुन समाधान आवताडे गटात प्रवेश केला। यामध्ये रांझणी येथे रामेश्वर डोंगरे, सुखदेव घोडके, मुंढेवाडी येथे साहेबलाल शेख, शेखलाल शेख, सय्यद शेख, पैगंबर शेख, नवनाथ राऊत, एकलासपूर येथे धनाजी पांढरे, तानाजी पांढरे ,बंडूनाना ताड, अप्पासाहेब रणदिवे यांनी जाहीर पाठींबा दिला। याप्रसंगी उमेदवार समाधान आवताडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात वीज कोसळून गायीचा मृत्यू  शेतकऱ्यावर कोसळले संकट

मंगळवेढ्यात वीज कोसळून गायीचा मृत्यू  शेतकऱ्यावर कोसळले संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा