mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात चारा छावणी उघडताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर ; चेअरमन,सचिवांसह १० जणांवर गुन्हे दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात चारा छावणी उघडताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर ; चेअरमन,सचिवांसह १० जणांवर गुन्हे दाखल

मंगळवेढ्यात चारा छावणी चालकात खळबळ






मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


जनावरांसाठी चारा छावणी उघडताना छावणीसंदर्भात पुर्वी कुठलाही गुन्हा व गुन्हयाची संबंधित व्यक्तीशी आमच्या कुटुंबाचा कसलाही संबंध नसलेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र सादर करून स्वतःच्या फायदयाकरीता छावणी उघडून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिरशी ( मोरेवस्ती ) येथील ज्योतिर्लिंग सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव रामचंद्र प्रभाकर मोरे , चेअरमन कुंडलिक बापू मोरे , सदस्य प्रभाकर बापू मोरे , रामचंद्र पांडुरंग गायकवाड , मनोहर लक्ष्मण बळछत्रे , निवृत्ती ज्ञानू कांबळे , गजाराम बापू मोरे , पल्लवी रामचंद्र मोरे , छाया कुंडलिक मोरे , सिध्देश्वर शंकर गायकवाड या दहा जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 






या घटनेची हकिकत अशी , मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाच्यासाठी छावण्या उघडल्या आहेत . तत्पुर्वी तालुक्यातून छावण्या उघडण्यासाठी विविध संस्थेकडून जिल्हा प्रशासन – सन २०१२ – १३ , २०१३ – १४ मध्ये उघडण्यात आलेल्या छावण्यांमध्ये अनियमिततेबाबत संस्थेवर संचालक , सचिव , चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते . सन २०१९ मध्ये चारा छावणी मागणी प्रस्तावामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले आहे . यामध्ये सदर अटी व शर्तीच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव दाखल करताना सहजिल्हाधिकारी यांनी तसा आदेश केला होता. 







मंगळवेढा तालुक्यात सुरु असलेल्या छावण्यांची धर्मादाय आयुक्त सोलापूर , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , मंगळवेढा , सहाय्यक निबंधक दुग्ध सहकारी संस्था , सोलापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता वरील आरोपीवर सन २०१२ – १४ मध्ये गुन्हे दाखल झाल्याचे निदर्शनास आले असून याचा अहवाल जिल्हाधिका – यांना सादर के ल्यानंतर संबंधित संस्थेच्या पदाधिका – यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्याने आंधळगांव मंडलचे मंडलाधिकारी सत्यवान घुगे यांनी बुधवारी रात्री उशीरा मंगळवेढी पोलिस ठाण्यात ज्योतिर्लिंग सहकारी दुध संस्थेच्या पदाधिका – यांवर फिर्याद दाखल केली . दरम्यान अन्य काही संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने उर्वरीत माहिती व जेईपर्यंत उपलब्ध होवू शकली नाही . या कारवाईने छावणी चालकात खळबळ उडाली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात आईवडीलांना मारहाण करुन दात पाडणाऱ्या मुलास 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

मंगळवेढ्यात आईवडीलांना मारहाण करुन दात पाडणाऱ्या मुलास 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा