मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील मारवाडी गल्ली येथे असलेल्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्समध्ये दि.२ ऑगस्ट ते दि.१७ ऑगस्ट पर्यंत जोडवी व पायल महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती ज्वेलर्सचे संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.अरुणा माळी व मुख्याधिकारी सौ.पल्लवी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
श्रावण महिन्याच्या सुरुवातीस खास महिला ग्राहकांच्या पावलांची शोभा वाढविण्यासाठी आग्रा पायल,सेलम पायल,फॅन्सी पायल,हैदराबादी पायल,बॉम्बे पायल,राजकोट पायल,जोडव्यांच्या नानाविध डिझाईन्स तसेच रक्षाबंधनासाठी राखीच्या असंख्य व्हरायटीज मिळणार आहे.
तसेच ५० ग्रॅम चांदी खरेदीवर ग्राहकांना १ कुपन मोफत मिळणार असून त्याद्वारे आकर्षक भेट वस्तू व मजुरीवरती सूट दिली जाणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक संदीप रत्नपारखी यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज