mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Big Discount 26 जानेवारी! ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’मधून खरेदी करा मोबाइल,टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन,एसी,ओवन, आटाचक्की महिना फक्त 1990 रुपये हफ्ता, फ्री गिफ्ट्स, एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक, 0-downpaymet, आणि भरघोस डिस्काउंट सुद्धा; आजच संपर्क करा: 9975786514

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 14, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
Big Discount 26 जानेवारी! ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’मधून खरेदी करा मोबाइल,टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन,एसी,ओवन, आटाचक्की महिना फक्त 1990 रुपये हफ्ता, फ्री गिफ्ट्स, एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक, 0-downpaymet, आणि भरघोस डिस्काउंट सुद्धा; आजच संपर्क करा: 9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढेकरांसाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी यांनी 26 जानेवारी धमाका ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना एका खरेदीवर 3 ऑफरचा लाभ घेता येणार असल्याची माहिती अमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक जुनेद शेख यांनी उपलब्ध करून दिली आहे.

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी मध्ये आपल्या आवडीची वस्तू खरेदी करता येणार आहे सोबत प्रत्येक खरेदीवर 3 ऑफर मिळणार आहे.

फ्री भेटवस्तू मिळवा

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आटाचक्की, AC, मोबाइल, यापैकी कोणत्याही खरेदीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहे.

ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट,

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल खरेदीवर ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट, दिला जाणार आहे.

आकर्षक एक्सचेंज ऑफर

26 जानेवारी धमाका अंतर्गत ग्राहकांना आपल्या घरातील जुनी वस्तू घेऊन आल्यावर नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आकर्षक एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.

फ्री डेमो

ग्राहकांना आपल्या आवडत्या वस्तूचा फ्री डेमो पाहता येणार असून डेमो मध्ये सर्व प्रकारची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे.

झिरो डाऊनपेमेंट ऑफर,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आपल्या मनातील वस्तू झिरो डाऊनपेमेंटवर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्री होम डीलव्हरी,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून खरेदी नंतर खरेदी केलेली वस्तू मोफत घरपोच केली जाणार आहे.

क्रेडिट कार्डवर कॅशबॅक ऑफर

आपल्या कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करा त्यावर  कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे.

स्मार्ट टीव्ही ऑफर

32 इंच स्मार्ट LED TV 9990 पासून खरेदी करता येणार आहे. 43 इंच 4K स्मार्ट टिव्ही 19,990 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. झिरो टक्के व्याजदर, झिरो पेमेंट आणि मिळावा 2999 पर्यंत फ्री गिफ्ट.

मोबाईल

आता खरेदी करा कोणत्याही कंपनीचा मोबाईल आणि मिळवा ब्रॅण्डेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर आणि ब्लूटूथ स्पीकर अगदी मोफत, सोबत दहा ते 40% डिस्काउंट मासिक कमीत कमी हप्ता.

फ्रीज

190 लिटर पासून पुढे फ्रीज फक्त 12,990 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत, 245 लिटर फ्रीज 22 हजार 990 मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. महिना फक्त 994 चा हप्ता, आणि 2599 चे फ्री गिफ्ट.

वॉशिंग मशीन

7 किलो फ्रंट लोड 31,900 मध्ये  तर टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 16 हजार 900 रुपयांत आणि सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 10 हजार 990 रुपयांत हे सर्व झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करा तर महिना फक्त 994 हप्ता 2999 चे गिफ्ट दिले जाणार आहे.

आटाचक्की वर 5000 डिस्काउंट

नामांकित कंपनीच्या आटा चक्की खरेदी करा त्यावर पाच हजार डिस्काउंट दिला जाणार आहे एक एचपी, दोन एचपी आणि तीन एचपी मध्ये सर्व मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

लॅपटॉप

या 26 जानेवारीला आपल्या मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी सर्व कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉप मध्ये उपलब्ध असून त्यासोबत कीबोर्ड, माऊस, ब्लूटूथ स्पीकर ,लॅपटॉप बॅग मोफत दिली जाणार आहे. लॅपटॉप झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार असून मासिक कमीत कमी हप्ता देखील करून देण्यात येणार आहे.

मायक्रोओव्हन

ग्राहकांना फक्त एक रुपया भरून मायक्रो ओव्हन खरेदी करता येणार आहे त्यासोबत 3 हजार रुपयेचा डिस्काउंट आणि हमखास भेटू वस्तू देखील दिली जाणार आहे. फक्त 1500 रुपये मासिक हप्ता करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी येथे खरेदी साठी आजच संपर्क करा:-9975786514 या नंबरवर संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यातून 'इतके' हजार मराठा बांधव मुंबईला रवाना होणार; बांधवाना जराही धक्का लागला तर आमदार, खासदारांच्या घराला महिला वेढा टाकणार

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा