देवानंद पासले । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सावंतनगर युनिट नं.3 या साखर कारखान्यात विविध पदांसाठी 70 जागांची थेट मुलाखती घेऊन भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली आहे.
भैरवनाथ शुगर हा २५०० में. टन क्षमता , १८ मे.व्हॉट सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या कारखान्यात 70 जागांची विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यासाठी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणीक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोन सह दि.12 सप्टेंबर ते दि.13 सप्टेंबर 2020 पर्यंत समक्ष मुलाखतीस कारखाना कार्यस्थळावरती हजर राहावे लागणार आहे.
अर्जदारास साखर कारखान्यातील प्रत्यक्ष सदर पदावर किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्वक आहे.
इंजिनिअरिंग विभाग
१)मिल फिट्टर बी ग्रेड (आयटीआय फिट्टर)
२)मिल फिट्टर हेल्पर (आयटीआय फिट्टर)
३)मिल ऑइलमन (आयटीआय)
४)मिल पंपमन (आयटीआय एसएससी)
५)क्रेन ऑपरेटर (आयटीआय एसएससी)
६)टिपलर ऑपरेटर (आयटीआय एसएससी)
७)फिड टेबल ऑपरेटर (आयटीआय एसएससी)
८)आरबीसी अटेंन्डर (आयटीआय एसएससी)
९)एम बी सी अटेंन्डर (आयटीआय एसएससी)
१०)मिल हेल्पर (आयटीआय एस.एस.सी)
११)वर्कशॉप फिट्टर हेल्पर (आयटीआय फिट्टर)
१२)टर्नर बी ग्रेड (आयटीआय टर्नर)
१३)वेल्डर ए ग्रेड (आयटीआय वेल्डर)
१४)खलाशी (एस.एस.सी पास)
१५)बॉयलिंग हाऊस फिट्टर ए ग्रेड (आयटीआय फिट्टर)
१६) बॉयलिंग हाऊस पंपमन (आयटीआय फिट्टर)
१७) बॉयलिंग हाऊस ऑइलमन (आयटीआय)
१८) बॉयलिंग हाऊस हेल्पर (आयटीआय)
१९) सेंट्रीफिट्टर ए ग्रेड (आयटीआय फिट्टर)
२०) सेंट्रीफिट्टर हेल्पर (आयटीआय फिट्टर)
२१) सेंट्रीफ्यूगल हेल्पर (आयटीआय)
२२) बॉयलर फिड पंम्प अटेंन्डर (आयटीआय)
२३) को-जन फिट्टर (आयटीआय)
२४)बॉयलर हेल्पर (आयटीआय)
२५)टर्बाईन ऑपरेटर आयटीआय / त्रिवेणी टर्बाईन को-जन वरती काम केलेचा अनुभव
२६) टर्बाईन ऑइलमन (आयटीआय)
२७) टर्बाईन हेल्पर (आयटीआय)
२८) इन्स्टुमेंट मेकॅनिकITI /व्हीएसआय इन्स्टुमेंट
२९) इन्स्टुमेंट हेल्पर (आयटीआय)
३०) इलेक्ट्रिकल सुपरवायझर ITI इलेक्ट्रिशियन सुपरवायझर पदाचे लायन्स आवश्वक.
३१) इलेक्ट्रिशियन (ITI इलेक्ट्रिशियन)
३२)वायरमन ए ग्रेड (ITI इलेक्ट्रिशियन)
३३) स्विच बोर्ड ऑपरेटर (ITI इलेक्ट्रिशियन)
३४) डी.जी. सेट ऑपरेटर (ITI इलेक्ट्रिशियन)
३५) स्विच यार्ड ऑपरेटर (ITI इलेक्ट्रिशियन)
३६) इलेक्ट्रिकल हेल्पर (आयटीआय इलेक्ट्रिकल)
उत्पादन विभाग
१) मॅन्यु केमिस्ट (बी.एस्सी. एव्हीएसआय)
२) लॅब केमिस्ट (बी.एस्सी केमिस्ट्री)
३) लॅब बॉय (एस.एस.सी पास)
४) ज्यूस सुपरवायझर (एचएससी व्हीएसआय कोर्स पूर्ण)
५) क्वाड्रिपल मेट (एसएससी पास)
६) सल्फिटेशन मेट (एसएससी पास)
७) ऑलिव्हर मेट (एसएससी पास)
८) डॉरमेट (एसएससी पास)
९) ज्यूस हेल्पर (एसएससी पास)
१०) पॅन इंन्चार्ज (एचएससी पॅन बॉयलिंगकोर्स पूर्ण)
११) पॅनमन एचएससी पॅन बॉयलिंगकोर्स पूर्ण
१२) असि. पॅनमन (एचएससी पॅन बॉयलिंगकोर्स पूर्ण)
१३) पॅन हेल्पर (एसएससी पास)
१४) सेंट्रिऑपरेटर (एचएससी पास)
१५) सेंट्रि हेल्पर (एसएससी पास)
१६) गोडावून क्लर्क (बी.कॉम. पास)
१७) शुगर हाऊस क्लर्क (एचएससी पास)
१८) डब्ल्यू.टी.पी. केमिस्ट (बी.एस्सी. केमिस्ट)
१९)डब्ल्यूटीपी हेल्पर (एसएससी पास)
२०) ईटीपी हेल्पर (एसएससी पास)
या पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणीक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोन सह दि.12 सप्टेंबर ते दि.13 सप्टेंबर 2020 पर्यंत समक्ष मुलाखतीस कारखाना कार्यस्थळावरती हजर राहावे लागणार असून अधिक माहितीसाठी 77 74 06 97 96 या नंबरवरती संपर्क साधावा.
Bhairavnath Sugar will be recruiting for 70 posts through live interview
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज