मंगळवेढा नगराध्यक्ष निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचे दोन आदेश, निवडणूक घेण्याबाबत संभ्रमावस्था; आज निर्णायक आदेश येण्याची शक्यता
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मंगळवेढा येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने त्याची सुनावणी पंढरपूर न्यायालयात...















