मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी १९ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ‘एवढ्या’ उमेदवारांनी मोठी ताकद दाखवत उमेदवारी अर्ज केले दाखल; आज छाननी; अनेकांच्या हरकती येणार
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशो नगराध्यक्ष पदासाठी १९ अर्ज तर नगरसेवक पदासाठी १७९ अर्ज...














