सुवर्ण शिखराकडे एक पाऊल पुढे! सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेच्या मुख्य कार्यालयाचा आज सिध्दापुरात भव्य उद्घाटन सोहळा; १३ वर्षांचा यशस्वी प्रवास; सेवा आणखी जलद व आधुनिक होणार
टीम मंगळवेढा टाईम्स । सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर यांच्या अत्याधुनिक मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आज गुरुवार दि.१४ ऑगस्ट...














