फार्मर मॉलच्या वतीने आज बेगमपूरात शेतकरी सन्मान व शेतकरी मेळाव्याचे आयोजन; पाऊस आल्यास मंगल कार्यालयात होणार कार्यक्रम; येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना भेट वस्तू
टीम मंगळवेढा टाईम्स । अत्याधुनिक काळामध्ये नोकरीपेक्षा शेती हा उद्योग सर्वश्रेष्ठ आहे. तो अत्याधुनिक पद्धतीने कसा करावा, शेतमालाचे मार्केटिंग कसे...