जय म्हसोबा! उजनी पाणी पेटले; पालकमंत्री भरणेमामांच्या नावाचा चंद्रभागेत स्थापन झाला ‘म्हसोबा’
टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी बारामती-इंदापूरला पळविणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उजनी धरण संघर्ष...















