संतापजनक! मंगळवेढ्यात पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या तु तु मै मै च्या नादात जाताहेत अनेकांचे बळी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्या लक्झरी बसने पायी चालत जाणार्या 34 वर्षीय तरूणास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातून भरधाव वेगाने जाणार्या लक्झरी बसने पायी चालत जाणार्या 34 वर्षीय तरूणास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू...
टीम मंगळवेढा टाईम्स। शक्तीदेवीच्या विसर्जनावेळी मंगळवेढा शहरात सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करून शिवीगाळ, एकमेकांशी झुंज करणाऱ्या ११ युवकांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात...
टीम मंगळवेढा टाईम्स। गोरगरीब, वंचित, दुर्बल, निराधार अन् अंध-अपंगांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घ्या म्हणून सरकार सांगते. योजनेसाठी...
टीम मंगळवेढा टाईम्स। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ वा दीक्षांत समारंभ होणार आहे. यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्रासाठी 3 ऑक्टोबरपासून ऑनलाइन...
टीम मंगळवेढा टाईम्स। ढेकळेवाडी ता.मंगळवेढा येथील शशिकांत ढेकळे यांचे वडील स्व.प्रकाश कोंडीबा ढेकळे (गुरुजी) यांच्या सोळाव्या पुण्यतिथी निमित्त आज शुक्रवार...
टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान मंगळवेढा येथील...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरात ट्रॅव्हल्सने चालत चाललेल्या युवकाला चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे आज दुपारी 2.30...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यातील महिला हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने आपली सेवा देत आहे....
टीम मंगळवेढा टाईम्स। राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सण २०२२-२३ चा राज्यस्तरीय शैक्षणिक व विविध सामाजिक...
टीम मंगळवेढा टाईम्स । लग्नानंतर विवाहिता बेपत्ता झाल्याच्या दोन घटना करमाळा तालुक्यातील चिखलठाण नं.१ व मांजरगाव येथे घडल्या आहेत. यामध्ये...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.