शेतात आल्याच्या कारणावरुन महिलेस खुरप्याने मारुन केले जखमी; मंगळवेढ्यातील सात जणाविरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात आल्याच्या कारणावरुन एका ३० वर्षीय महिलेस सात जणांनी एकत्र येवून शिवीगाळ करीत खुरप्याने व दगडाने...
टीम मंगळवेढा टाईम्स । शेतात आल्याच्या कारणावरुन एका ३० वर्षीय महिलेस सात जणांनी एकत्र येवून शिवीगाळ करीत खुरप्याने व दगडाने...
टीम मंगळवेढा टाईम्स। शेतकऱ्याला दिवाळीला ४०० हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कली असून याबाबत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष...
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजात संजीवनी निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी...
टीम मंगळवेढा टाईम्स। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कृष्णा धोत्रे या लहान मुलाच्या खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार खुनाचा गुन्हा...
टीम मंगळवेढा टाईम्स। लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही,...
टीम मंगळवेढा टाईम्स। पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे...
टीम मंगळवेढा टाईम्स। देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता महाराष्ट्रातूनही मान्सून ठरलेल्या वेळेत माघारी फिरताना...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। रत्नागिरी नागपूर महामार्गावर - शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत कारने ठोकरल्याने आदम नबीसाहेब पाटील (वय ५५,...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट २०२३, दुसरी फेरी ११ ते...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.