मंगळवेढ्यात वाळू उपसा केंद्राची मान्यता तात्पुरती स्थगित, नियमानुसार उपसा होत नसल्याचा ठपका; वाळू डेपोवर बुकिंग नसलेली वाहने आढळली; उत्खनन क्षेत्राची सीमा ओलांडली
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। नदीपात्रात वाळू उपसा करताना त्याठिकाणी सीसीटीव्ही असणे बंधनकारक असताना मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील वाळू उपसा केंद्रावर...














