दहावी-बारावीच्या टप्प्यानंतर पुढे काय? योग्य कौशल्ये शिकून करिअरला नवा वेग द्या! सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मंगळवेढा येथे Tally Prime with GST कोर्सच्या नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू
टीम मंगळवेढा टाईम्स । करिअरच्या संधी शोधणाऱ्या बारावी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट,...















