ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व राहणीमान, महागाई भत्ता वेळेत द्या अन्यथा आंदोलन करणार : संतोष जामदार
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली चार महिने पूर्ण झाले आहेत तरी ऑनलाइन प्रणालीच्या तांत्रिक अडचणीमुळे अद्याप वेतन...















