टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

सांगोला शहरात कोरोनाचा शिरकाव ; ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल आले

सांगोला शहरात कोरोनाचा शिरकाव ; ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल आले

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरातील पुजारवाडी या भागात एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सतर्क...

पंढरपूरलाही कोरोनाचा विळखा! आज चार कोरोनाबाधित सापडले

पंढरपूरलाही कोरोनाचा विळखा! आज चार कोरोनाबाधित सापडले

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील आणखी चार व्यक्तींचे काल रात्री उशिरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या...

चांगली बातमी : कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

चांगली बातमी : कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाव्हायरसविरोधात लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना लशीची चाचणी सुरू...

सोलापुरात कोरोनाचा ठिया! रविवारी 88 नवे रुग्ण; पाच जणांच्या बळीने मृतांचे त्रिशतक

सोलापुरात कोरोनाचा ठिया! रविवारी 88 नवे रुग्ण; पाच जणांच्या बळीने मृतांचे त्रिशतक

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात व परिसरात कोरोनाने ठिया मांडला असून रविवारी 88 व्यक्तींचे अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर...

अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

टीम मंगळवेढा टाईम्स । बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. बिग बी यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन,...

सोलापूर ग्रामीणचा मृत्यूदर थांबेना! आज कोरोनाने घेतला दोघांचा बळी तर 33 नवे कोरोनाबाधित

सोलापूर ग्रामीणचा मृत्यूदर थांबेना! आज कोरोनाने घेतला दोघांचा बळी तर 33 नवे कोरोनाबाधित

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत...

हॉटेल मॅनेजरचा खून करुन वस्ताद फरार ! सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

हॉटेल मॅनेजरचा खून करुन वस्ताद फरार ! सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनच्या काळात हत्याकांडानं सोलापूर शहर हादरलं आहे. एका हॉटेलच्या मॅनेजरचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मध्यरात्रीच्या...

Fly Made in India App : सोलापूरच्या प्राध्यापकांनी बनवले सोशल मिडिया कन्टेन्ट असणारे अँप

Fly Made in India App : सोलापूरच्या प्राध्यापकांनी बनवले सोशल मिडिया कन्टेन्ट असणारे अँप

समाधान फुगारे । भारत आणि चीन हा वाद पेटत असताना तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकतमोदी सरकारने ५९ चिनी अँप्सवर भारतामध्ये बंदी...

बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; ‘या’ दोघांनाही कोरोनाचा संसर्ग

बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; ‘या’ दोघांनाही कोरोनाचा संसर्ग

टीम मंगळवेढा टाईम्स । अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागणझाली आहे (Aishwarya Rai Bachchan report corona...

मंगळवेढ्यात करोनाचा पहिला बळी; ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

मंगळवेढ्यात करोनाचा पहिला बळी; ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मंगळवेढा येथील ५५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा रविवारी सकाळी 11 च्या सुमारास...

Page 1067 of 1322 1 1,066 1,067 1,068 1,322

ताज्या बातम्या