खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-सांगोला रोडवर काळा खडक शेजारी 'हॉटेल महालोक फॅमिली रेस्टॉरंट' आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असून आज...














