mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बॅनरवॉर! काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यात गटबाजी उघड, अखेर खासदार प्रणिती शिंदे यांना व्यक्त करावी लागली दिलगिरी, काय घडलं?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 14, 2024
in राजकारण, सोलापूर
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आपल्याला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल  सोलापूर लोकसभेच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे या पंढरपूरकरांचे आभार मानण्यासाठी आल्या असता केवळ बॅनरवर फोटो नसल्याने नाराजीनाट्य समोर आले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काँग्रेसमधील गटबाजी देखील समोर आली. त्या बॅनरवर दिवंगत आमदार भारत भालके यांचा फोटो नसेल तर तातडीने लावा अन्यथा मी कार्यक्रमाला हॉलमध्ये येणार नसल्याचे सांगितल्यावर त्याच बॅनर वर कोपऱ्यात भालके यांचा फोटो चिटकविण्यात आला आणि मग कार्यक्रम सुरळीत पार पडला.

काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात आयोजित केलेल्या पहिल्याच कृतज्ञता मिळाव्यात ही अंतर्गत गटबाजी समोर आल्याने चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले. राज्यात ज्या प्रमाणे यावेळी मोदी सरकारच्या विरोधात लाट निर्माण होऊन जनतेने निवडणूक हातात घेतली होती.

तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात देखील यावेळी महाविकास आघाडीला मिळालेली मते हि जनतेच्या असंतोषाची होती. मात्र आता विजय झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाल्यानेच आजचे नाराजीनाट्य समोर आले.

काल खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे पंढरपूर येथे या कृतज्ञता मेळाव्यासाठी आल्यावर भगीरथ भालके यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरवर भालके यांचा फोटो नसल्याने जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

बॅनरवर भालके यांचा फोटो चिटकवल्यावर कार्यक्रम सुरळीत पार पडला

खरेतर या कार्यक्रमाच्या बॅनरवर केवळ राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र प्रणिती शिंदे कार्यक्रमस्थळी पोहचताच भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केल्याने प्रणिती शिंदे या कार्यकर्त्यांच्या जवळ पोहचल्या.

त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी आयोजकांना तातडीने एकतर या बॅनरवर भालके यांचा फोटो लावा अन्यथा तो पूर्ण बॅनर मागून काढून टाका असा आदेश दिला. जर यातील काही न झाल्यास आपण कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले. यावेळी भगीरथ भालके हे देखील या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच बॅनरवर भालके यांचा फोटो चिटकवल्यावर कार्यक्रम सुरळीत पार पडला.

प्रणिती शिंदे निवडून येण्यात पंढरपूरकरांचा मोठा वाटा

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडून येण्यात पंढरपूरकरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्याच्या निमित्ताने पंढरपूर शहरात आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र या बॅनरवर आमदार भारत भालके व त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे छायाचित्र छापण्यात आले नव्हते त्यामुळे भालके समर्थकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना थेट जाब विचारत घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खासदार प्रणिती शिंदे

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

भालकेंचा गेम ओव्हर! मंगळवेढ्यात आवताडेंचा ‘पॉवरफुल’ करेक्ट कार्यक्रम; बबनराव आवताडे व्हीप प्रमुख, तर प्रशांत गायकवाड नवे गटनेते

February 8, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

सातत्याने जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या संपर्कात, मतदारांचा सर्वसमावेशक विकास हेच माझ्या लोकसेवेचे व्हिजन; करुणा शिवशरण

February 6, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

भोसे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग; भैरवनाथ शुगरमध्ये आज विचारविनिमय बैठक, भोसे जिल्हा परिषद गटासह मंगळवेढा तालुक्याचे लक्ष

February 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कोण कोणामध्ये होणार थेट लढत? संपूर्ण यादी बघा…

January 27, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटात राष्ट्रवादीकडून सिध्देश्वर रणे यांना उमेदवारी; शरद पवार यांच्या ‘तुतारी’ला एकमेव जागा

January 23, 2026
Next Post
नागरिकांनो! कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्षांची केली जाणार लागवड; भविष्यात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा

नागरिकांनो! कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्षांची केली जाणार लागवड; भविष्यात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा