दिल्ली । मंगळवेढा टाइम्स केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यांना अवस्थ जाणवत असल्याने त्यांना पुन्हा 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती चांगली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. Amit Shah coronated; Discharge will be available soon
एम्स रुग्णालयाद्वारे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात ‘अमित शहा हे पुर्णत: कोरोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं एम्सकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे.देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 34 लाखांच्याही पुढे गेल्याने दिशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Amit Shah coronated; Discharge will be available soon
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज