mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नाही खिलाडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 16, 2022
in मनोरंजन
चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमाक कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अक्षय पोस्ट शेअर करत लिहिले आहे,

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही.

याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत.” ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे.

अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Was really looking forward to rooting for our cinema at the India Pavilion at #Cannes2022, but have sadly tested positive for Covid. Will rest it out. Loads of best wishes to you and your entire team, @ianuragthakur. Will really miss being there.

— Akshay Kumar (@akshaykumar) May 14, 2022

त्यावेळी अक्षय ‘राम सेतु’ सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवले होते.

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना ‘पृथ्वीराज’ चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं”. पृथ्वीराज सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लवकरच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लरदेखील दिसून येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात एआर रहमान, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी,

नयनतारा, तमन्ना भाटिया आणि शेखर कपूरसोबत हजेरी लावणार होता. अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षयचे चाहते त्याला आराम करण्याचा सल्ला देत आहेत.

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात आज 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 263 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.(स्रोत : ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

March 20, 2023
नवसाई इंग्लिश मिडीयम स्कूल धर्मगाव व डॉ.एम.आर.टकले प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

नवसाई इंग्लिश मिडीयम स्कूल धर्मगाव व डॉ.एम.आर.टकले प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

March 16, 2023
छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन; पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन; पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

March 7, 2023
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंनी मंगळवेढेकरांची मने जिंकली; दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजचे पत्रकारितेतील सातत्य हीच खरी विश्वासाहर्ता

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंनी मंगळवेढेकरांची मने जिंकली; दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजचे पत्रकारितेतील सातत्य हीच खरी विश्वासाहर्ता

March 2, 2023
मंगळवेढेकरांना मेजवानी! दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजचा आज वर्धापन दिन सोहळा; ‘ही’ अभिनेत्री उपस्थित राहणार

मंगळवेढेकरांना मेजवानी! दामाजी एक्सप्रेस व दामाजी न्यूजचा आज वर्धापन दिन सोहळा; ‘ही’ अभिनेत्री उपस्थित राहणार

March 1, 2023
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

तरुणांनो! सोशल मीडिया अटी आणि नियमांमध्ये बदल; १ मार्चपासून होणार मोठे बदल; जाणून घ्या थेट तुमच्या खर्चावर होणार परिणाम

February 28, 2023
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मंगळवेढ्यात आज छत्रपतींच्या शूर मर्दानो कार्यक्रम; आजी-माजी अध्यक्षांचा योगदान दिल्याबद्दल सपत्निक् सत्कार करण्यात येणार

February 20, 2023
मंगळवेढा वेधचा आज वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा

मंगळवेढा वेधचा आज वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा

February 13, 2023
“कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..;

सोलापूर लोकसभेच्या जागेवरून प्रणिती शिदे आणि रोहित पवार या दोन आमदारांच्या वादात तिसऱ्याची उडी

February 12, 2023
Next Post
मोठी बातमी! दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक यांच्या गोटात हालचालींना वेग; कार्यकर्ते ‘या’ मागणीवर ठाम

मोठी बातमी! दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक यांच्या गोटात हालचालींना वेग; कार्यकर्ते 'या' मागणीवर ठाम

ताज्या बातम्या

मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; नेमकं काय कारण? कायदा काय सांगतो

March 24, 2023
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

‘दामाजी’च्या साखर वाटपाचा आज शेवटचा दिवस; राहिलेल्या सभासदांची साखर सुटीचे दिवस सोडून…

March 24, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

March 24, 2023
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

अखेर मंगळवेढा बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात; राजकीय हालचाली गतिमान

March 24, 2023
धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

March 24, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा