mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रहारचे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 13, 2022
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर भुसंपादनातील अन्याय विरुद्ध शनिवार दिनांक १३ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ तयार करताना मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केले गेले आहे.

पंरतु संबंधित शेतकऱ्यांना आजतागायत पर्यंत काही शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला नाही व ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला आहे.

त्या शेतकऱ्यांकडून ठराविक टक्केवारी घेऊन मोबदला दिला गेला आहे असा आरोप प्रहारने निवेदनात केला आहे.

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जे काही शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले आहे त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात अफरातफर केले गेले असून संबंधित अधिकाऱ्यांवरती आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही.

त्यानंतर काही गावातील पुढारी, प्रांत कार्यालयातील एजंट व प्रांत कार्यालयातील अधिकारी वर्गाने एकमेकांच्या संगनमताने आंधळगाव येथील सरकारी जमीन खाजगी दाखवून मोबदला लुटला असून संबंधित अधिकारी,

पुढारी व एजंट वर कोणत्याही प्रकारची आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून आंधळगाव येथील जमीनीची अनाधिकृत पणे मोजणी करून

शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली आहे म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी.

तसेच काही जमीनी हे वर्ग २ होते ते संबधित शेतकरी जमीन वर्ग १ केले आहेत, तरीही टक्केवारी साठी संबंधित शेतकऱ्यांच्या मोबदला दिला जात नाही.

म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावे यासाठी १३ ऑगस्ट २०२२ पासून प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण सुरू केले आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष संतोष पवार, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार अपंग क्रांती तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे,

युवराज टेकाळे, राहुल खांडेकर, नवनाथ मासाळ, अनिल दोंडमिसे, नागेश मुदगुल , दिलावर मुजावर, बाळु वाघमारे,बिरू शिंदे, प्रकाश शिंदे, निलेश कांबळे, मच्छिंद्र कांबळे व पिडीत शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रहार

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
Breaking! विनायक मेटे यांचे निधन; मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला

Breaking! विनायक मेटे यांचे निधन; मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..