mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सासुरवाडीला येऊन गेलेला जावई निघाला कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कात आलेले झाले क्वारंटाइन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सासुरवाडीला येऊन गेलेला जावई निघाला कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कात आलेले झाले क्वारंटाइन

मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. काही लोक स्वतःहून काॅरंटाईन होत आहेत.पण काही लोक किंवा त्यांचे नातेवाईक गावातील ग्रामस्तरीय समित्यांशी हुज्जत घालत आहेत. यामुळेच मंगळवेढा तालुक्यात कोरोना येण्याची शक्यता वाढली आहे.  प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील ग्रामस्थांमधून होत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी गावात चार दिवस वास्तव्य करून गेलेला जावई कोरूना पॉझिटिव्ह निघाल्याने निंबोणी गावासह मंगळवेढा तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याआधीही हुन्नूर गावात अशाच प्रकारे वास्तव्य करून गेलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. पण हुन्नूर येथील ‘त्या’ जावयाच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचे रिपोर्ट टनिगेटिव्ह आल्याने मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता. पण पुन्हा एकदा निंबोणी गावात येऊन गेलेल्या जावयामुळे मंगळवेढा तालुक्यातील जनता वेंटीलेटरवर असल्याची चर्चा होत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी गावात पाहुणा म्हणून येउन गेलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील राहणारा व पुणे येथे पोलीस दलात असणारा एक व्यक्ती हा निंबोणी येथे आपल्या सासरवाडीत आला होता. सदरील व्यक्ती सासरवाडीत येऊन ४ ते ५ दिवस राहुन कोळा येथे परत गेला असता त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं उपचारासाठी त्यास तातडीनं मिरज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात उपचार सुरू असतांना सदरील व्यक्तीचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व इतर नातेवाईकांना मंगळवेढा येथे संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले असून इतर लोकांचा शोध घेणं सुरू आहे.

होते.माचणूर येथील दोघे भाऊ पॉझिटिव्ह आजोबाच्या संपर्कात आल्याने त्या दोघांनाही मंगळवेढा येथे इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते दोघे मोहोळ तालुक्यातील गावी आजोळी गेले होते.वरील 9 जणांचे सोमवारी दुपारी स्वॅब घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा एकमेव तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत एकच रुग्ण सापडला आहे. जो पाटकळ गावात सापडला आहे. पण तो पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरक्षा कर्मचारी असल्याने सदर व्यक्तीचा पाटकळ गावाशी किंचितच संबंध येतो. पाठकळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ‘त्या’ व्यक्तीपासून पाटकळ तसेच मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होणे शक्य नाही.

After staying in solapur mangalwedha Nimboni village, for four days, son-in-law Corona is positive

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली

मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा