mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अज्ञात कारणावरून महिलेचा गळा दाबून खून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अज्ञात कारणावरून महिलेचा गळा दाबून खून



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अज्ञात कारणावरून दिपाली सुरेश येलपले (वय ५३रा.यलमार मंगेवाडी ता.सांगोला) या महिलेचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना घडली आहे.

महिलेचा गळा दाबून अथवा अन्य प्रकारे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला बाहेरून कुलूप लावले. फोन लागत नसल्याने मयत महिलेची मुलगी घरी आल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला.याबाबत मयत महिलेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीत विजय गुरव यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी,यलमार मंगेवाडी ता.सांगोला येथील मयत महिला दिपाली सरेश येलपले यांच्या पतीचे गेल्या वर्षी निधन झाले होते. त्यांचा मुलगा रामहरी हा आसाम येथे सोन्याच्या दकानात कारागीर म्हणून काम करत आहे.तर एक मुलगी निशा विभुते या आटपाडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून दुसरी मुलगी आशा विजय लोकरे या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.

शेतातील मोटर चालू करण्यासाठी गावातीलच विजय गुरव हा घरी येतजात होता.६ फेब्रुवारी रोजी मयत महिलेच्या पतीचे वर्षश्राद्ध असल्याने मुलगा, मुलगी व जावई आले होते.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास मयत दिपाली येलपले यांनी मुलगी निशा विभुते यांना फोन करून तू कधी येणार आहेस,आपल्या घराला ग्रिल बसवणारा व्यक्ती येऊन गेला होता असे सांगितले.त्यानंतर निशा विभूते यांनी आईच्या फोनवर फोन केला असता फोन लागला नाही.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास निशा विभुते यांनी आईच्या शेजारी राहणारे सुरेखा येलपले यांना फोन करून आईचा फोन लागत नाही, ती काय करत आहे ते पाहून मला फोन करा असे सांगितले.

यावर सुरेखा यांनी घराला बाहेरून कुलूप आहे तसेच कालपासून तुझी आई नसल्याचे सांगितले. यावर विभूते यांनी सर्व नातेवाईकांना फोन करून आईबद्दल विचारपूस केली परंतु आईचा कोठेही ठावठिकाणा लागत नसल्याने त्या पतीसोबत यलमार मंगेवडी येथे आल्या.आईच्या दोन्ही चपला घराबाहेर असल्याने खिडकी उघडून पाहिली. आई अंथरुणावर झोपलेल्या स्थितीत दिसल्याने आवाज दिला परंतु,प्रतिसाद मिळाला नाही.आसपासच्या लोकांनी कटावणीने कुलूप तोडून घरात जाऊन पाहिले असता दिपाली येलपले यांच्या तोंडातून रक्त येत होते व अंगाला मुंग्या लागल्या होत्या.

यावर निशा विभूते यांनी चुलती लता येलपले यांना माझ्या आईकडे लक्ष द्यायचे नाही का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास तुझ्या आईचा व एका माणसाचा मोठ – मोठ्याने भांडणाचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले.

याबाबत मयत महिलेची मुलगी निशा विभूते यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षात १०२ सुट्ट्या मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा