mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! मंगळवेढा तालुक्यातून डॉक्टरची दुचाकी चोरट्याने पळविली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 10, 2021
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो गाड्या सांभाळा! पुन्हा एकदा चोरटयांनी बुलेट पळविली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे एका डॉक्टरने घरासमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने हातोहात पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मागील दोन दिवसापूर्वीच एक मोटारसायकल चोरीचा प्रकार घडला होता. ती मोटारसायकल मिळण्यापूर्वीच दुसरी मोटारसायकल चोरट्याने पळवून नेल्याने मोटारसायकलस्वारामध्ये धास्ती बसली आहे.

यातील फिर्यादी प्रकाश स्वामी हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी दि.७ रोजी संध्याकाळी होंडा शाईन कंपनीची ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल रात्री घरासमोर लावली होती.

पाऊस येत असल्याने गडबडीत हँडल लॉक करणे राहून गेले होते. सकाळी उठल्यानंतर फिर्यादीने पाहिले असता मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

२ ऑक्टोबरला केवळ २ ग्रामपंचायतींनी घेतली ग्रामसभा

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना , निधी , यासह शासकीय लाभाच्या योजनांच्या सहभागासाठी नागरिकांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या ग्रामसभा कोरोणामुळे गेल्या दीड वर्षापासून होऊ शकला नाहीत.

सध्या ग्रामसभा घेण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी मंगळवेढा तालुक्यातील ७ ९ ग्रामपंचायतीपैकी केवळ २ ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्या असताना ७७ ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा दाखविल्याचे समोर येत आहे .

महाराष्ट्रात दि .१५ ऑगस्ट , २ ऑक्टोबर , २६ जानेवारी , १ मे महाराष्ट्र दिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रत्येक गावपातळी व ग्रामपंचायतीमधून ग्रामसभा घेण्याबाबत शासनाचे आदेश आहेत .

तालुक्यात केवळ धर्मगाव व ढवळस या दोन ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्याचे पंचायत समितीकडे नोंद झाली आहे . या ग्रामसभेत प्रामुख्याने घरकुल , अन्न सुरक्षा योजना , पालक अधिकारी , शासकीय योजनांचे लाभार्थी निवडणे आदीबाबत ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा होऊन निर्णय घेतला जातो .

ग्रामसभाच न झाल्याने या सर्व योजना सध्या तरी लटकत्याच राहिल्या असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दुचाकी चोरीमंगळवेढा

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
Next Post
निवडणुकीत पराभूत उमेदवार सोलापूरच्या नियोजन समितीवर; पक्षाचे संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकत्यांनी किती दिवस प्रतिक्षा करायची?

निवडणुकीत पराभूत उमेदवार सोलापूरच्या नियोजन समितीवर; पक्षाचे संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकत्यांनी किती दिवस प्रतिक्षा करायची?

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा