मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या धोंडेवाडी येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ . १५ वाजण्याच्या सुमारास घडली .
विजय राजेंद्र देठे ( वय २१ , रा . धोंडेवाडी ) असे मयत युवकाचे नाव आहे . देठे हा बुधवारी वाडीकुरोली जागीच तो बेशुद्ध झाला होता . येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज